उस्मानाबादेत विनाकारण फिरणारी ५४ वाहने जप्त !

0
979
Google search engine
Google search engine


लॉकडाउन असतांना विनाकारण रस्त्यावर फिरणारी ५४ वाहने जप्त.

उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील १८ पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्‍तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. १४.0४.२0२0 रोजी उस्मानाबाद (ग्रा.)- ५, तुळजापूर- 4, शहर वाहतुक शाखा- ४५, अशी एकुण ५४ वाहने ताब्यात घेतली आहेत.