उस्मानाबादेत नारळाच्या झाडावर विज कोसळली !

0
2267
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद / प्रतिनिधी
उस्मानाबाद शहरात ता.१५/४/२०२० रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आर के सिमेंटच्या मालकाच्या घराच्या समोरील नारळाच्या झाडावर विज कोसळल्याने नारळाचे झाड जळून खाक झाले सुदैवाने कोणतीही जिवीत हाणी झाली नाही.