अमरावती ब्रेकिंग :- चिंता वाढवणारी बातमी – शहरात पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह

0
19200
Google search engine
Google search engine

अमरावती :- कोरोना बाधित पुन्हा एक नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने अमरावती शहरात चांगलीच
खळबळ उडाली आहे काल शुक्रवारी रात्री या व्यक्तीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे त्याच्यावर सध्या
कोविड १९ या रुग्णालयात उपचार सुरु आहेत मिळालेल्या माहिती नुसार दोन दिवस आधी
या परिसरातील एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता त्याच व्यक्तीचा हा मुलगा आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनात पुन्हा चिंतेचे
वातावरण आहे शहरात आता कोरोना रुग्णांची संख्या हि ६ (त्यातील 1 मृत ) आहे

दरम्यान, सदर व्यक्तीचा निवास परिसर सील करणे, तपासणी मोहीम आदी प्रक्रिया होत आहे.