कोंडमध्ये सिकंदर मुलाणी यांच्या पुढाकाराने मास्क सँनिटायझर वाटप !

0
611
Google search engine
Google search engine

कोंडमध्ये सिकंदर मुलाणी यांच्या पुढाकाराने मास्क सँनिटायझर वाटप !

उस्मानाबाद /प्रतिनीधी

उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे ग्रामपंचायत सदस्य सिकंदर मुलाणी यांच्या पुढाकाराने त्यांच्या हस्ते कोंडमध्ये सँनिटायझर व मास्कचे त्यांनी खुद्द वाटप केले.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोरगरीब व गरजू नागरीकांना सध्या लाँकडाऊनमुळे कोरोनावर उपाययोजना व सतर्क राहण्यासाठी सिकंदर मुलाणी हे अतोनात प्रयत्न करत असल्याचे आज कोंड येथे पहायला मिळाले.
दरम्यान कोंड येथे मुलाणी यांनी गंपू शेटे , गुलाब शेख ,धनराज तुळशीराम घोडके , इन्नुस सिंध , माजी सैनिक आप्पा उर्फ जयद्रथ राम सरवदे , राहुल अंगद जाधव , आदी नागरीकांना त्यांच्या घरी जाऊन मास्क सँनिटायझर चे वाटप केले. सिकंदर मुलाणी हे सतत नागरीकांच्या समस्या दुर करण्याचा प्रयत्न करत आसतात गेल्या महिन्यात कोंडचा दारुबंदीचा विषय ढोकी येथील जनता दरबारात खा.ओमराजे व आमदार कैलास पाटिल यांच्या समोर उपस्थीत केला होता याच मुद्यावर खासदार व आमदारांनी पोलीसांना चांगलेच फैलावर घेतले होते. मुलाणी यांची सतत धडपड असते.