कोरोनाच्या महामारीने उद्भवलेल्या आथीँक संकटातही अरुण आण्णा लाड यांनी दिला कामगारांना आधार

Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव.न्युज:

गत महिन्यापासून भारत देशामध्ये आलेल्या कोरोना रोगांच्या महामारीने संपूर्ण देश त्रस्त आहे तसेच जगभरात सुध्दा या महामारीने प्रचंड हैदोस घातला आहे या महामारीच्या विरोधात लढा देताना देशभरातील डॉ नसेँ सर्व मेडिकल स्टाफ पोलीस प्रशासन सर्व सफाई कामगार बांधव व दृश्य अदृश्य पध्दतीने सेवा बजावणारे सर्व घटक आपल्या प्राणांची बाजी लावून सेवा बजावत आहेत
देशाचा आर्थिक कणा असणारा शेतकरी बळीराजा यांच्या सेवेसाठी कोरोनाच्या प्रसंगात देखील कर्तव्य दक्ष पध्दतीने काम करणाऱ्या साखर कारखान्यातील सर्व कामगारांना अरुण आण्णा लाड यांनी 15 दिवसाचे बक्षीस वेतन दिले आहे स्व क्रांती अग्रणी जि डी बापुसो लाड यांनी संपुर्ण आयुष्य हे शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या उध्दारासाठी समपीँत केले हयातभर त्यांनी या सर्व सामान्य वर्गाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला त्याच वर्गाला आथीँक संकटाच्या कठीण काळात सुद्धा अरुण आण्णा लाड यांनी मदतीचा हात देवुन आधार दिला आणि स्व बापुंच्या विचारांच्या रक्तात असलेला वारसा आपल्या कृतीतून साध्य करुन दाखविला सच्चा नेता वही होता है जो गरीब पिछडे मजदुरोंका आधार बनता है खरच अरुण आण्णा लाड यांनी या माध्यमातून सहकार क्षेत्रात डि एक वेगळा आदर्श घालुन दिला आहे अरुण आण्णांचे व लाड कुटुंबियांचे क्रांती सह साखर कारखान्यातील कामगारांच्या वतीने आभार
त्याच प्रमाणे शासनाने निदँश दिल्या प्रमाणे 8500 ऊस तोड मजुरांच्या 3500 कुटुंबाना सर्व जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला तसेच त्यांच्या 1700 जनावरांना ओला चारा देवुन त्यांची गावाकडे वीस जिल्ह्य़ातील मजुरांना पोहचवण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे