अमरावती ब्रेकिंग :- चौघांचे कोरोना अहवाल पॉजिटिव्ह – शिराळ्यातील आणखी दोघांचा समावेश

0
7502
Google search engine
Google search engine

नुकत्याच प्राप्त अहवालानुसार,

१) ७० वर्षीय महिला, खोलापुरी गेट परिसर
२)४५ वर्षीय पुरुष, शिराळा
३) २३ वर्षीय पुरुष, शिराळा
४) ६१ वर्षीय पुरुष, जुने कॉटन मार्केट परिसर, अमरावती
असे चौघांचे अहवाल positive आले आहेत.
AIIMS ahwal

अद्यापपर्यंत आढळलेले एकूण positive अहवाल : ६५