अमरावती ब्रेकिंग :- दोन व्यक्ती चे अहवाल कोरोना पॉजिटिव्ह :- ऐकून रुग्ण झाले 78

0
3719
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. ८ मे २०२०, रा. ११.०० वाजता)

नुकत्याच प्राप्त अहवालानुसार,

१) वय ५३, पुरुष, मसान गंज
२) वय ३६, पुरुष, हैदरपुरा

_SGBAU, Amravati lab report_

अशा दोन व्यक्ती चे अहवाल प्राप्त झाले आहेत. ते positive आहेत.
दोघेही यापूर्वीच्या positive व्यक्तीच्या संपर्कातील असल्याने कोविड रुग्णालयात दाखल आहेत व उपचार होत आहेत.

*अद्यापपर्यंत आढळलेले एकूण positive : ७८*