अमरावती ब्रेकिंग :- कोरोना पॉजिटिव्ह रुग्णाचा संख्येत वाढ

0
6339
Google search engine
Google search engine

एकूण रुग्ण आकडा 79 वर .

 

अमरावती येथील गवळीपुरा येथील एक ७० वर्षीय पुरुष व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल positive आला आहे.

सदर व्यक्तीला सारी आजारामुळे कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट positive आल्याने त्यांच्यावर उपचार होत आहेत.

_SGBAU lab report_

सदर व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती चे संस्थात्मक विलगीकरण, थ्रोट swab घेणे आदी प्रक्रिया होत आहे.

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळून आलेल्या व्यक्ती : ७९*