दारू विक्री च्या निर्णय वर काय आहे युवकाचे मत.

Google search engine
Google search engine

*आज अनेक तरूण विविध सेवा कार्याच्या माध्यमातून समाजासाठी झटत आहे परिस्तिथी होती की 2 वेळ जेवण सुध्दा काही परिवार करू शकत नहोते पण जेव्हा दारूची दुकान उघडली जातात तेव्हा दुकान पुढचं चित्र पाहून थक होतो माणूस 2 किमी इतकी मोठी लाईन दारू साठी लागते आणि आपल्या सर्वांचे रक्षण करणारे पोलीस मित्र या बेवड्यांच्या सेवेत असते लाज वाटते स्वतःची स्वतःला की असले निर्णय आपले पुढारी घेतात ज्यांचा हातात राज्याची धुरा आहे शिवाय जर या माध्यमातून पैसा उभा करायच होता तर pm,cm रिलीफ फंड मध्ये आलेला पैसे शासनने परत करावं व सर्व समज हितचिंतकानी सेवाकार्य त्वरित बंद करावे करणं देश संकटात असतानी दारू विक्री हे देश भक्त नागरिकांच्या समज हितकांच्या व आपल्या राष्ट्रच्या भावनेशी खेळणं आहे मी या सर्व प्रकारचं तीव्र जाहीर निषेध करतो*

*चेतन सुरेशराव खडसे*

(प्रांत सेवाकार्य संयोजक
विदर्भ अभाविप)
(जिल्हा संयोजक अभाविप
अमरावत)