अमरावती कोरोना अपडेट :- आणखी 3 कोरोना पॉजिटिव्ह – पहा कुठले आहेत रुग्ण

0
7671
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. २२.०५.२०२०, रात्री ९ वाजता)

_अमरावती येथे तीन व्यक्तीचे अहवाल positiveआले आहेत._

१)शिवनगर, २३, पुरुष
२) इतवारी बाजार, २९, पुरुष
३) भातकुली, ५०, पुरुष

_SGBAU Report_

*अद्यापपर्यंत आढळलेले एकूण positive : १४५*