अमरावती मधील 56 वर्षीय कोरोना पॉजिटिव्ह महिलेचे निधन

0
3013
Google search engine
Google search engine

*कोरोना अपडेट*

अलहिलाल कॉलनीतील रहिवासी 56 वर्षीय कोरोना पोसिटीव्ह महिलेचा काल उशिरा रात्री मृत्य झाला. सदर महिलेवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून मिळाली आहे.