अमरावती ब्रेकिंग :- सकाळी सकाळी 6 नवीन पॉजिटिव्ह , चांदूर बाजार तालुक्यात कोरोनाची सुरवात – मुंबई कनेक्शन

0
9738
Google search engine
Google search engine

आज सकाळी सकाळी कोरोनाचा 6 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे त्यात नवीनच चांदुर बाजार तालुक्यातील आसेगाव रोड वरील हिरुळ पूर्णा येथेही नवीन 2 पेशंट सापडले आहेत त्यांचं मुंबई कनेक्शन असल्याची चर्चा आहे सध्या सदर गावात भीतीच वातावरण आहे

हिरुळ पूर्णा 3 वर्ष महिला , 23 वर्ष महिला

अमरावती :-

मद्रासी बाबा नगर 38 वर्ष पुरुष

शिव नगर 33 वर्ष पुरुष

गांधी नगर 38 वर्ष पुरुष

ताज नगर 4 वर्ष बालक