अमरावती ब्रेकिंग :- कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांचा संख्येत वाढ – पहा एकूण रुग्ण

3157

*कोरोना चाचणी अहवाल*

दि. २८ मे २०२० (सकाळी ९ वाजता)

_अमरावती येथे आज चार व्यक्तींचा अहवाल positive आला आहे._

१)३५, महिला, मसान गंज
२) ५०, पुरुष, मसान गंज
३)३५, महिला, हनुमान नगर
४) २६, पुरुष, दसरा मैदान

_SGBAU_ report

*अद्यापपर्यंत आढळलेले रुग्ण : १९०*