…..त्या बाथरुमध्ये म्रत्यु झालेल्या संशयीत रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह !

0
348
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद येथील जिल्हा शासकिय रुग्णालयात आज संशयीत रुग्णाचा बाथरुमध्ये म्रत्यु झाला होता तो रुग्ण संशयीत असल्यामुळे त्यांचा स्वँब तपासणीसाठी पुर्वीच पाठवला होता . परंतु तो रिपोर्ट येण्यापूर्वीच त्या संशयीताचा म्रत्यु झाल्याने जिल्हाभरात दिवसभर वातावरण धास्तावले होते परंतु रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळाला आहे.