कोंडची धाकधूक वाढली !

0
354
Google search engine
Google search engine

सुंभा ,आरणी ,येवती गावे दारुसाठी कोंडच्या संपर्कात

सध्या सुंभा येथे एक रुग्ण कोरोनाने दगावल्यामुळे त्याच्या संपर्कातील एका नातेवाईकाचा रिपोर्ट हा पाँझीटिव्ह आला आहे.आणखीन संपर्कात आलेल्या १८ जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. परंतू सुंभा आणि कोंड ,येवती , आरणी , हे गावे जवळचे असल्यामुळे त्यांचा संपर्क या गावाशी किती झाला ? हे आत्ताच सांगता येणार नाही. कोंडमध्ये दळवणासाठी हे येथून खरेदीसाठी नातेवाईक आल्याची चर्चा सुरू आहे.गावात बँक आहे.तेथेही भलतीच गर्दी आसते व दारु पिण्यासाठी या गावातील लोकांची कोंडमध्ये गर्दी आसते.त्यामुळे कोंडसाठी ही धोक्याची घंटा ठरु शकते.