चांदुर बाजार पूर्णतः लॉक ,कोरोना पॉझिटिव्ह चा आढळला रुग्ण नागरिकांनी कारण नसताना घराबाहेर पडू नये :- अभिजित जगताप

0
1016
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार पूर्णतः लॉक ,कोरोना पॉझिटिव्ह चा आढळला रुग्ण
नागरिकांनी कारण नसताना घराबाहेर पडू नये :- अभिजित जगताप

चांदुर बाजार:-

घाटलाडकी येथील आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा चांदुर बाजार येथील त्याच्या मामा च्या संपर्कात आले असल्याने त्याचा स्वब घेण्यात आले होते.आज सकाळी 10 च्या दरम्यान त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने चांदुर बाजार पूर्ण मध्ये बंद करण्यात आले.

या मध्ये चांदुर बाजार मध्ये प्रवेश आणि बाहेर जाणारे सर्व रस्ता चा परिसरात कनटमेंट झोन करण्याचा चा अहवाल प्रशासन कडून अचलपूर उपविभागीय अधिकारी याच्या कडे पाठवण्यात आला आहे.लवकरच त्याबाबत आदेश येणार आहे.त्यामुळे नागरिक यांनी काम नसताना घरा बाहेर पडू नये तसेच गर्दी च्या ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासन याना सहकार्य करण्याचे चांदुर बाजार चे तहसीलदार अभिजित जगताप यांनी नागरिकांना आव्हान केले आहे.