कोरोना व्हायरस आणि आंब्याच्या रस……. ग्रामीण भागात माहेरी आल्या  मुली ,जावई ची सुद्दा लगबग

0
1229
Google search engine
Google search engine
कोरोना व्हायरस आणि आंब्याच्या रस…….
ग्रामीण भागात माहेरी आल्या  मुली ,जावई ची सुद्दा लगबग
चांदुर बाजार :-
         सध्या जग कोरोना सोबत लढा देत आहे.तर अनेक जण आपला उदरनिर्वाह साठी वेगवेगळ्या व्यवसाय ला सुरुवात करत आहे.तर यामध्ये सर्वाधिक नवीन व्यवसाय करणारे यांनी आपला नवीन व्यवसाय म्हणून भाजीपाला ला अधिक पसंती दिली.तर अनेक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात किरकोळ भाजीपाला विक्री केली जाते आहे आणि आपला उदरनिर्वाह केला जात आहे.
                  उन्हाळयात शाळांना सुट्टी असल्याने अनेक लग्न झालेल्या मुली या आपल्या माहेरी येत असतात.तर या वेळी आंब्याच्या रस खूप प्रसिद्ध आहे.मात्र कोरोना मुळे यावर्षी हे चित्र काही थांबताना दिसले नाही.जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात माहेरी या मुली आल्या आहे.मात्र कोरोना चा वाढता प्रादुर्भाव कोणी लक्षात घायला तयार नाही.त्यामुळे चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडकी या गावात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पुन्हा तालुक्या मध्ये भीतीचे वातावरण आहे.
         नागरिक याना असे वाटत आहे की कोरोना संपला मात्र खबरदारी कोणीच घायला तयार नाही.प्रशासन सुद्दा नागरिक याना अनेक वेळा आणि वेळोवेळी माहिती देत आहे.तर काही लोक ऐकायला तयार नाही.त्यामुळे कोरोना कमी दिसत असला तरी आपल्या या वागण्यामुळे त्याचा प्रसार होऊ शकतो हे पण तितकेच महत्वाचे आहे.
प्रतिक्रिया:/
नागरिक यांनी सावध राहावे.कारण कोरोना हा अध्यपही संपला असे नाही.त्यामुळे बाहेर गावी शकतो टाळावे आणि आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी.आंब्याचा रस केव्हा पण मिळेल पण हे संकट जाईस्तोर प्रशासन ला नागरिक यांनी सहकार्य करावे.
1)राजाभाऊ देशमुख जेष्ठ पत्रकार चांदुर बाजार
प्रत्येकाला असे वाटत आहे की कोरोना आम्हला होणार नाही.पन हा गैरसमज आहे.जर एखादा कोरोचा पॉझिटिव्ह व्यक्ती संपर्क आलेला व्यक्ती हा कळत नकळत अनेकांच्या संपर्कात आला त्याचा प्रसार अधिक होईल त्यामुळे सर्वानी घरी राहून काळजी घ्यावी.
2)शीतल प्र. निचत गृहिणी चांदुर बाजार