अमरावती:- जिल्ह्यात आज आठ जणांचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह – एकूण आकडा 403 वर

0
4570
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
(१९.०६.२०२०, वेळ १६.००)

_जिल्ह्यात आज आठ व्यक्ती positive असल्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक यांना नुकताच प्राप्त झाला._

१) ३४, पुरुष, रुक्मिणीनगर
२)३१, पुरुष, वृंदावन कॉलनी, देशमुख लॉनमागे, शेगाव नाका
३) ३५, महिला, माळीपुरा, बडनेरा
४)३६, पुरुष, एसआरपीएफ
५) १३, महिला, जयस्तंभ चौक बडनेरा
६)४४, पुरुष, pdmc
७) ४५, महिला, साईनगर
८) १६, पुरुष, साईनगर

*अद्याप एकूण : ४०३*