अमरावती ब्रेकिंग :- आज आढळले 15 कोरोना पॉजिटिव्ह – एकूण रुग्ण संख्या गेली 501 वर

0
4088
Google search engine
Google search engine

*********************
*कोरोना चाचणी अहवाल*

(२७.०६.२०२०, वेळ : १०. ४५)

(अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला _SGBAU Lab_ कडून प्राप्त अहवालात नमूद तपशीलानुसार)

*अमरावतीत १५ positive आढळले*

१. २६, पुरुष, रहाटगाव
२. २७, पुरुष, विचोरी, ता. मोर्शी
३. १८, पुरुष, अशोकनगर, जुन्या पॉवरहाऊस जवळ
४. ३१, पुरुष, मेहरबाबा कॉलनी, डेंटल कॉलेजजवळ
५. ३२, महिला, रुक्मिणीनगर, नाईक झेरॉक्स जवळ
६. १०, महिला, शिरभातेनगर, कांडली, परतवाडा
७. ५२, पुरुष, अंजनगाव सुर्जी
८. २०, महिला, वसुंधरा कॉलनी, गणेशनगर, अंजनगाव सुर्जी
९. ३४, महिला, वलगाव
१०. ४०, महिला, साबण पुरा
११. ५५, पुरुष, विचोरी, ता. मोर्शी
१२. २६, पुरुष, रोहनखेड विचोरी
१३. ५२, महिला, राजकमल चौक, अमरावती
१४. २४, महिला, विचोरी, ता. मोर्शी
१५. ५२, पुरुष, गुलिस्तानगर

*_SGBAU lab, AMT reports_*

*अद्याप एकूण : ५०१*