अमरावती ब्रेकिंग :- जिल्ह्यात 8 कोरोना पॉजिटिव्ह – रुग्ण संख्या 828 वर

0
4265
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. ११ जुलै २०२०, १६.२५)

(जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या अहवालानुसार)

१. २५, महिला, पवननगर, नवी वस्ती, बडनेरा
२. २९, पुरुष, रेल्वे क्वार्टर, नवी वस्ती, बडनेरा
३. ३३, महिला, माता फैल, बडनेरा
४. २८, महिला, माता फैल, बडनेरा
५. ३२, पुरुष, कॅम्प, अमरावती
६. ८१, पुरुष, कॅम्प, अमरावती
७. ५२, पुरूष, कॅम्प, अमरावती
८. ६०, महिला, कॅम्प, अमरावती

*अद्याप एकूण : ८२८*