Amravati :- एका रुग्णाचा मृत्यू – जिल्ह्यात मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या ३८

0
2364
Google search engine
Google search engine

*एका रुग्णाचा मृत्यू*

जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल बिच्छू टेकडी येथील एका पुरुष व्यक्तीचा (वय ५५ ) आज मृत्यू झाला. जिल्ह्यात मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या *३८* झाली आहे.
०००