Amravati City News Update:- आणखी ४ कोरोना बाधित आढळले. – एकूण रुग्ण संख्या 1315 वर

0
3370
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

_अमरावतीत आणखी ४ कोरोना बाधित आढळले._

१. ४२, पुरुष, पार्वती नगर नंबर दोन
२. ५६, पुरुष, झमझम कॉलनी, अमरावती
३. ५९, महिला, भाजी बाजार, अमरावती
४. ५५, पुरुष, प्रशांत नगर

_*SGBAU, AMT Lab Reports*_

_आज अद्यापपर्यंत_ : ३८

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधित : १३१५*

२० जुलै २०२०, १८.३०