अमरावती ब्रेकिंग :- जिल्ह्यात आणखी १४ कोरोना बाधित आढळले

5416

*कोरोना चाचणी अहवाल*

_*DHRUV Lab, NGP*_

_जिल्ह्यात आणखी १४ कोरोनाबाधित आढळले._

_आज आतापर्यंत: ६८_

*अद्यापपर्यंत एकूण : १४१६*

_२१ जुलै, २१.१०_

 

 

*दिनांक 21 जुलै 2020 दैनंदिन अहवाल*

दैनिक संशयित : 528

तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 29444

एकूण दाखल पॉझिटिव्ह : 476 (यामध्ये नागपूर येथील 16 रुग्ण समाविष्ट आहेत )

आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 507

अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 17596

अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 15654

प्रलंबित अहवाल : 363 (163 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)

अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 1416
(42 मयत (चांदूर रेल्वे येथील 40 वर्षीय महिलेचा काल मृत्यू झाला तो धरुन), 476 दाखल
( सुपरस्पेशालीटी 460 दाखल व नागपूर येथे 16 दाखल),

बरे होऊन घरी गेलेले : 898 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 35 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 19 डिस्चार्ज झाले ते धरुन)

अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 898

जाहिरात