Amravati Breaking :- जिल्ह्यात आणखी ३६ रुग्ण आढळले. – रुग्ण संख्या 1603 वर

0
6063
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

जिल्ह्यात आणखी ३६ रुग्ण आढळले.

*_Rapid Antegene Test Reports_*

१. २८, महिला, राहुल नगर, जुनी वस्ती बडनेरा
२. ४३, पुरुष, पवन नगर, नवी वस्ती बडनेरा
३. २९, पुरुष, पूर्वा नगर, साई नगर
४. ३०, पुरुष रामगाव, राहाटगाव जवळ
५. ३०, पुरुष, वाकी ता. भातकुली
६. ५१, महिला, माऊली चोर, नांदगाव खंडेश्वर
७. ३०, पुरुष, लोणी, नांदगाव खंडेश्वर
८. २८, पुरुष, इस्लाम नगर, वरुड
९. ३३, पुरुष, वाडकी नाका, निधी साक्षी पार्थ अपार्टमेंट
१०. ५५, पुरुष, विलास नगर
११. २५, महिला, छत्रसाल नगर,व्ही.एम.व्ही, कॉलेज च्या मागे
१२. ३३, पुरुष,छत्रसाल नगर,व्ही.एम.व्ही, कॉलेज च्या मागे
१३. ४०, महिला, नवी वस्ती, बडनेरा
१४. ५१, महिला, खत्री अपार्टमेंट, आदर्श हॉटेल जवळ
१५. ३३, पुरुष, यावली शहीद
१६. २५, महिला, पीडिएमसी मध्ये दाखल
१७. ५३, महिला, नेहरू नगर,अमरावती
१८. ३३, महिला, सोनल कॉलनी, अमरावती
१९. ३६, महिला, सरस्वती नगर
२०. ४४, पुरुष, निजामपूरा, अचलपूर
२१. ४९, पुरुष, आष्टी, भातकुली
२२. ६३, पुरुष, मोहन कॉलनी, कॅम्प रोड अमरावती
२३. ३८, महिला, कांतानगर, अमरावती
२४. २८, पुरुष, चपराशी पुरा
२५. ४९, महिला, शिवशक्तीनगर

*SU- VISHWAS LAB REPORT*

१. ५०, पुरुष, एकविरा विद्युत कॉलनी, नवसारी
२. ४२, पुरुष, अंजनगाव सुर्जी
३. ३३, पुरुष, हबीबनगर
४. ५५, पुरुष, वऱ्हा कुऱ्हा, तिवसा
५. ४२, महिला, श्रीकृष्णपेठ, अमरावती
६. ६०,महिला, बुधवारा, अंबागेट च्या आत
७. ४८, पुरुष, सरोज कॉलनी, सूतगिरणी रोड
८. ५६, पुरुष, सोनल कॉलनी, अमरावती
९. ५२, पुरुष, कृष्णानगर, अमरावती
१०. ५०, पुरुष, अंबिकानगर

*DHRUV TEST LAB REPORT*

१. ३५, पुरुष, माऊली जहांगीर, मोर्शी

_आज आतापर्यंत : ५३_

*अद्याप एकूण : १६०३*

_२४ जुलै, १९.१२