तडवळ्याच्या तेजेस भालेराव यांची राष्ट्रवादीच्या मराठवाडा सचिवपदी निवड !

0
473
Google search engine
Google search engine

विकास उबाळे / उस्मानाबाद
कसबे तडवळे प्रतिनिधी तडवळे येथील तेजस उत्तम भालेराव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वक्ता प्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी मध्ये त्यांची ‘ ‘ ‘मराठवाडा सचिव ‘पदी निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशअध्यक्ष प्रदीप साळुंके यांनी केली या निवडीबद्दल परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी आनंदउत्सव साजरा केला