Vidarbha24News Breaking :- अमरावती जिल्ह्यात आणखी २१ रुग्ण आढळले- माहुली जहागीर येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण – चांदुर बाजार तालुक्यात एक रुग्ण

0
4599
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

_अमरावती जिल्ह्यात आणखी २१ रुग्ण आढळले._

*_Rapid Antigene Test Reports_*

१. २६, पुरूष, चंद्रा नगर, जुनी वस्ती बडनेरा
२. २६, पुरूष, माहुली जहांगीर
३. ४५,पुरुष, माहुली जहांगीर
४. ४०, पुरूष, माहुली जहांगीर
५. ४५, पुरुष, माहुली जहांगीर
६. २८, पुरुष, माहुली जहांगीर
७. २०, पुरुष, माहुली जहांगीर
८. ३२, पुरुष, माहुली जहांगीर
९. १९, पुरुष, माहुली जहांगीर
१०. २०, पुरुष, माहुली जहांगीर
११. २६, पुरुष, माहुली जहांगीर
१२. ३१, पुरुष, माहुली जहांगीर
१३. ४५, महिला, नेरपिंगळाई
१४. ११, महिला, नेरपिंगळाई
१५. ३४, महिला, टिपू सुल्तान चौक, गुलीस्ता नगर
१६. ५२, पुरुष, गोपाल नगर
१७. ३४, पुरुष, हरिओम नगर, कठोरा नाका
१८. ५२, पुरुष, दर्यापूर
१९. २४, पुरुष, लेहगाव रेल्वे, दर्यापूर
२०. २६, पुरुष, करजगाव चांदुर बाजार
२१. ७०, पुरुष, मसानगंज

_आज आतापर्यंत : ३३_

*अद्याप एकूण : १७६२*

_२७ जुलै, १८.५४_