11 गौवंश यांची जिवंत सुटका,तळेगाव पोलिसांची कार्यवाही सूर्योदय पूर्वी ची कार्यवाही अमरावती :- प्रतिनिधी

0
744
Google search engine
Google search engine

11 गौवंश यांची जिवंत सुटका,तळेगाव पोलिसांची कार्यवाही
सूर्योदय पूर्वी ची कार्यवाही

अमरावती :- प्रतिनिधी

               आज दि. 27/07/2020 रोजी सकाळी 5 वाजता चे सुमारास अवैध गोवंश जनावर ची वाहतूक बाबत मिळालेल्या गुप्त माहिती नुसार देवगाव ते तळेगाव रोडवर नाकाबंदी केली असता तळेगाव बस स्टँड वर एक बोलेरो पीक अप वाहन क्रमांक MH37 T 0385 संशयित दिसला त्यास थांबवले असता त्या मध्ये सुमारे 11 लहान मोठे गोवंश जातीचे जनावरे किंमत एकूण अंदाजे 55,000/- मिळून आले  व ट्रक किंमत अंदाजे 4,00,000/-  असा एकूण 4,55,000/- रुपयाचा माल मिळून आला. चालक आरोपी ताब्यात घेतला आहे. गुन्हा दाखल करून आरोपी अटक करण्यात येत आहे पुढील कार्यवाहीची तजवीज ठेवण्यात आली आहे.
शांतता आहे.
सदर कार्यवाही तळेगाव दशासर पोलीस निरीक्षक अशोक कांबळे यांच्या टीम मधील सहायक पोलीस निरीक्षक बिरंजे, NPC प्रवीण 1780, DPC प्रदीप मस्के 2303 यांनी पार पाडली.