खासदार शरद पवार यांना पाठविले श्री-राम लिहून पत्र , पोस्ट ऑफिस द्वारे पाठविले पत्र अमरावती :- चांदुर बाजार

0
474
Google search engine
Google search engine

खासदार शरद पवार यांना पाठविले श्री-राम लिहून पत्र ,
पोस्ट ऑफिस द्वारे पाठविले पत्र

अमरावती :- चांदुर बाजार

  • 5 ऑगस्ट 2020 रोजी राममंदिर ट्रष्ट अयोध्या च्या वतीने राममंदिर भूमिपूजन आयोजित केल्या गेलं आहे, त्या निमित्त देशाचे यशस्वी प्रधानमंत्री यांना या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आमंत्रित केल्याने राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार साहेबांनी
    राममंदिर बांधल्याने कोरोना जाईल का? असा खोचट प्रश्न उभा केला, त्यांच्या या रामद्रोही विचाराने या देशातील असंख्य भारतीयांचं श्रद्धा स्थान असलेल्या श्री रामाच्या मंदिर निर्माण व कोरोना याची तुलना करणे योग्य नाही, म्हणून चांदुर बाजार तालुक्यातुन हजारो भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते यांनी

    खासदार शरद पवार यांना जय श्री राम लिहून पत्र पाठविले आहे,

    या कार्यक्रमात भाजयुमो तालुका अध्यक्ष आशिष कोरडे, भाजपा तालुका अध्यक्ष किरण शिनकर, मुरली माकोडे, गोपाल तिरमारे, अतुल दारोकर, सुधीर निभोरकर, अभिजित सूर्यवंशी, सागर वानखेडे,चेतन राठी, बाझी देशमुख, प्रणित खवले, यश अंबाळकर, सुमित बोबडे, मोंटू दाभाडे, आनंद अहिर, शुभम तरारे, सचिन देशमुख, हे उपस्थित होते