Vidarbha24News :- अमरावती जिल्ह्यात नव्याने १३ रुग्ण आढळले

0
4382
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात नव्याने १३ रुग्ण आढळले*
अमरावती, दि. ,३१: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेने अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक यांना आज सकाळी उपलब्ध करून दिलेल्या अहवालात १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या *२०७८* झाली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :
१. ३४, पुरूष, महाजनपुरा
२. २९, पुरूष, परतवाडा
३. ६५, पुरूष, बडनेरा
४. ५२, पुरूष, पाचबंगला, बडनेरा
५. ३५, महिला, निंभोरा
६. ५३, महिला, दुर्गाविहार
७. ५१, पुरूष, रामपुरी कॅम्प
८. ३४, पुरुष, द्वारकानाथ कॉलनी
९. ५९, महिला, राहुलनगर
१०. ६५, पुरुष, नालसापुरा
११. ३२, पुरुष, मोतीनगर
१२. ३०, पुरूष, ओल्ड क्वार्टर एसआरपीएफ कॅम्प
१३. ३६, पुरूष, ओल्ड क्वार्टर, एसआरपीएफ कॅम्प

०००