विदर्भ 24 न्यूज :- अमरावती जिल्ह्यात नव्याने आणखी ८ रुग्ण आढळले

0
4586
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात नव्याने आणखी ८ रुग्ण आढळले*

अमरावती, दि. ,३१: रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक यांना आज उपलब्ध करून दिलेल्या अहवालात ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आज अद्यापपर्यंत ४३ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या *२१०८* झाली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

*RAPID ANTIGENE TEST REPORT*

१. १४, पुरुष, खोलापुरी गेट
२. ३४, महिला, नांदगाव वाडी
३. ३४, महिला, गजानन नगर, अंध विद्यालयाजवळ, हनुमान मंदिराजवळ
४. ३४, महिला, हनुमान चौक वलगाव
५. ६७, महिला, अशोक कॉलनी, मोर्शी रोड अमरावती
६. ५३, महिला, कृष्णा नगर लाइन नंबर २, रामपुरी कॅम्प
७. ३६, महिला, जुनी वस्ती बडनेरा
८. २३, पुरुष, राठी नगर अमरावतो

०००