तीन कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारा दरम्यान कोविड रुग्णालयात मृत्यू – मृतांची संख्या गेली 70 वर।

2047

*तीन रुग्णांचा मृत्यू*

अमरावती, दि. ३ : तीन कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारा दरम्यान कोविड रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली.

१. ४८, वर्षीय महिला , मोर्शी
२. ७०, वर्षीय महिला, पठाण चौक, अमरावती
३. ७९, वर्षीय पुरूष, साईनगर, अमरावती

-त्यानुसार जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या *७०* वर पोहोचली आहे.
०००

जाहिरात