तिवसा :- भरदिवसा अज्ञात मारेकऱ्यांनी  एका तरुणावर चाकूनं सपासप वार करून निर्घृण हत्या केली

0
8069
Google search engine
Google search engine

. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील आंबेडकर चौकात रविवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. अजय बाबाराव दलाल (वय-25 रा. तिवसा) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मारेकरी पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अवैध धंद्यातून ही हत्या झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे