Amravati :- नव्याने कोरोना रुग्ण आढळले – चांदुर बाजार तालुक्यात वाढले कोरोना बाधित रुग्ण

0
4364
Google search engine
Google search engine

*नव्याने २७ रूग्ण आढळले*

अमरावती, दि. १० : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेने उपलब्ध करून दिलेल्या अहवालानुसार आज नव्याने २७ रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली. त्यानुसार अद्यापपर्यंत आढळलेल्या
रुग्णांची संख्या एकूण रुग्ण तीन हजार ९५ झाली आहे.

1. 62, पुरूष, कु-हा, चांदूर बाजार

2. 50, पुरूष, वलगाव

3. 34, महिला, बडनेरा

4. 30, महिला, परतवाडा

5. 73, पुरूष, न्यू गणेश कॉलनी

6. 63, महिला, न्यू गणेश कॉलनी

7. 56, महिला, कृष्णानगर

8. 48, पुरूष, भाजीबाजार, अमरावती

9. 45, पुरूष, कंवरनगर

10. 44, पुरूष, पं. स. चांदूर बाजार

11. 46, पुरूष. पं. स. चांदूर बाजार

12. 30, पुरूष, पं. स. चांदूर बाजार

13. 30, पुरूष, सिद्धार्थनगर, अमरावती

14. 35, पुरूष, विलासनगर, अमरावती

15. 25, महिला, चांदूर रेल्वे

16. 40, महिला, इंद्रभुवननगर, अमरावती

17. 32, पुरूष, पुरूषोत्तमनगर

18. 39, महिला, पुरूषोत्तमनगर

19. 44, पुरूष, लढ्ढा प्लॉट

20. 63, महिला, तिरूपतीनगर, अमरावती

21. 40, पुरूष, महावीरनगर, अमरावती

22. 35, पुरूष, नेर पिंगळाई

23. 54, महिला, खापर्डे बगिचा, अमरावती

24.48, पुरूष, हमालपुरा, अमरावती

25. 20, पुरूष, सिंधी कॅम्प, बडनेरा

26. 38, महिला, कृष्णानगर, अमरावती

27. आठ वर्षीय बालिका, कृष्णानगर, अमरावती

000