राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍या अ‍ॅमेझॉन, Myntra आदी आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करा ! – सुराज्य अभियान

0
1979
Google search engine
Google search engine

अमरावती  भारतीय राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांसाठी अस्मितेचा विषय आहेकाही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहेअसे असलेतरी या संवेदनशील विषयाचे गांभीर्य न ठेवता

अ‍ॅमेझॉनइंडियामार्टफेमअसशॉपमिंत्रास्नॅपडीलफ्लिपकार्ट यांसारख्या ‘इकॉमर्स’ संकेतस्थळांवरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 15 ऑगस्टच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाचे रंग असलेले ‘मास्क’ बनवून त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहेत्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावीतसेच अशा मास्कची विक्रीउत्पादन आणि वितरण होणार नाही या दृष्टीने शासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावीअशी मागणी ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या निवदेनाच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीने मापंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे केली आहे 

राष्ट्रध्वज हे काही सजावट करण्याचे माध्यम नाहीअशा प्रकारचे मास्क वापरल्यास शिंकणेत्याला थुंकी लागणेतो अस्वच्छ होणेतसेच शेवटी वापरानंतर कचर्‍यात टाकणे इत्यादींमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होणार आहे आणि असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा 1950’, कलम व नुसारतसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971’चे कलम नुसार व ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंधअधिनियम 1950’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय गुन्हा आहेतरी शासनाने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावीअशी आमची मागणी आहे.

हिंदु जनजागृती समिती गेली 18 वर्ष ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ ही मोहीम राबवत आहेराष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने वर्ष 2011 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होतीत्यावर निर्णय देतांना ‘शासनाने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना आणि त्याचा अवमान रोखावा’ असे निर्देश शासनाला दिले होते

 
लिंक :
Amazon – https://amzn.to/3h6yBch
Fameus Shop – bit.ly/3apS3hs
Flipkart – bit.ly/3gXXaYv