जिल्ह्यात 22 नवे कोरोना रुग्ण आढळले – पहा कोणत्या तालुक्यात आहेत रुग्ण

0
4396
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात 22 नवे कोरोना रुग्ण आढळले

अमरावती, दि. 18 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात 22 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या 3 हजार 951 झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

1. 23, महिला, महादेव खोरी
2. 30, पुरुष, अंबिका नगर, अमरावती
3. 50, पुरुष, गाडगे नगर पोलीस स्टेशन, अमरावती
4. 47, पुरुष, गाडगे नगर, पोलीस स्टेशन, अमरावती
5. 34, पुरुष, गायत्री नगर, अमरावती
6. 27, पुरुष, रामपुरी, कॅम्प, अमरावती
7. 7 महिन्याचे बालक, रामपुरी, कॅम्प, अमरावती
8. 25, पुरुष, यशोदा नगर, अमरावती
9. 9, बालिका, उर्वशी नगर, अमरावती
10. 70, पुरुष, आझाद नगर, वलगाव रोड, अमरावती
11. 75, पुरष, रामपुरी कॅम्प, अमरावती
12. 49, महिला, विश्वकर्मा कॉलनी, अमरावती
13. 19, महिला, विश्वकर्मा कॉलनी, अमरावती
14. 67, पुरुष, शंकर नगर, अमरावती
15. 65, पुरुष, जाकीर कॉलनी, अमरावती
16. 27, पुरुष, प्रशांत नगर, अमरावती
17. 68, पुरुष, आशियाड कॉलनी, अमरावती
18. 60, पुरुष, कृष्णा नगर, अमरावती
19. 38, पुरुष, किशोर नगर, अमरावती
20. 46, पुरुष, रहाटगाव, अमरावती
21. 31, पुरुष, मालखेड, अमरावती
22. 33, पुरुष, साबनपुरा, अमरावती

00000