ध्रुव प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात आणखी 16 नवे कोरोना रूग्ण

0
3367
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात आणखी 16 नवे कोरोना रुग्ण आढळले

अमरावती, दि. 18 :  ध्रुव प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात आणखी 16 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन आज रोजी कोरोनाबाधितांची संख्या 38 आहे.त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या 3 हजार 967 झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

1. 31, महिला, दिप नगर नंबर 2, फरशी स्टॉप, अमरावती
2. 28, पुरुष, खत्री अपार्टमेंट, आदर्श हॉटेल जवळ
3. 26, पुरुष, जुनी वस्ती बडनेरा
4. 52, पुरुष, पुजा कॉलनी, अमरावती
5. 16, महिला, पुजा कॉलनी, अमरावती
6. 51, पुरुष, अमरावती (स्थळाचा स्पष्ट उल्लेख नाही)
7. 51, महिला, गोविंद नगर, एमआयडीसी रोड, अमरावती
8. 31, पुरुष, अमरावती (स्थळाचा स्पष्ट उल्लेख नाही)
9. 45, पुरुष, सदर बाजार, परतवाडा
10. 47, पुरुष, परतवाडा
11. 52, महिला, प्रमोद कॉलनी, अमरावती
12. 2 बालक, दुर्गा विहार, अमरावती
13. 42, महिला, दुर्गा विहार, अमरावती
14. 71, पुरुष, धामणगाव गढी, अचलपूर
15. 65, महिला, धामणगाव गढी, अचलपूर
16. 42, पुरुष, धामणगाव गढी, अचलपूर

00000