अमरावतीत 40 नवे रुग्ण आढळले – कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4576

0
3410
Google search engine
Google search engine

अमरावतीत 30 नवे रुग्ण आढळले

            अमरावती, दि.23 : रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍ण आढळले आहे. त्यानुसार आज रोजी एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144 झाली आहे. त्यानुसार अद्यापपर्यं‍त कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4566 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

 

RAPID ANTIGENE TEST

 

  1. 28 महिला, मु पो सालोरा खुर्द
  2. 26 महिला, खापर्डे बगीचा अमरावती
  3. 21 पुरुष, जयसियाराम नगर अमरावती
  4. 58 महिला, मसानगंज अमरावती
  5. 65 महिला, खापर्डे बगीचा अमरावती
  6. 50 पुरुष, श्रीकृष्णपेठ अमरावती
  7. 46 पुरुष, राजापेठ अमरावती
  8. 69 महिला, टोपे नगर अमरावती
  9. 52 पुरुष, भाग्योदय कॉलनी अमरावती
  10. 47 पुरुष, भाग्योदय कॉलनी अमरावती
  11. 39 महिला, अंबादेवी रोड अमरावती
  12. 67 पुरुष, शिवाजी चौक, वलगाव
  13. 40 पुरुष, चौधरी चौक अमरावती
  14. 50 महिला, जुनी वस्ती, परतवाडा
  15.  58 महिला, जयस्तंभ चौक अमरावती
  16. 30 महिला, लोणी ता. वरुड
  17. 60 पुरुष, दिप नगर 2 अमरावती
  18. 48 पुरुष, लोणी सावंगा, वरुड
  19. 18 पुरुष, शोभा नगर अमरावती
  20. 3 बालक, कुरळपूर्णा ता. चांदूर बाजार
  21. 22 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती

RTPCR

 

  1. 37 पुरुष, दर्यापूर
  2. 45 पुरुष, वरुड पोलीस स्टेशन
  3. 62 पुरुष, अंजनगाव सुर्जी
  4. 32 पुरुष, किष्णा नगर अमरावती
  5. 74 पुरुष, मसानगंज अमरावती
  6. 37 पुरुष, अमरावती
  7. 47 पुरुष, हिवरखेड ता. मोर्शी
  8. 73 पुरुष, शोभा नगर अमरावती
  9. 70 पुरुष, घाटलाडकी

            अमरावती, दि.23 : ट्रुनॉट प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍ण आढळले आहे. त्यानुसार आज रोजी एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 154 झाली आहे. त्यानुसार अद्यापपर्यं‍त कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4576 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

 

TRUNAT LAB

 

  1.  38 महिला, अंजनगाव सुर्जी
  2.  27 महिला, अंबीकानगर अमरावती
  3.  60 पुरुष, अंबीकानगर अमरावती
  4.  55 महिला, अंबीकानगर अमरावती
  5.  53 पुरुष, नंदनवन कॉलनी अमरावती
  6.  50 पुरुष, पेठपुरा मोर्शी
  7.  44 पुरुष, अंजनगाव सुर्जी
  8.  67 महिला, पलाशलाईन गाडगेनगर अमरावती
  9.  42 महिला, ब्राम्हणसभा कॉलनी, परतवाडा
  10. 55 महिला, अंजनगाव सुर्जी