रॅपीड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 79 नवे कोरोना रूग्ण

0
4766
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात आणखी 79 नवे रुग्ण आढळले

अमरावती, दि. 27 :  रॅपीड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 79 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन आज रोजी कोरोना बाधितांची एकूण संख्या 148  झाली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 5 हजार 128 झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

1.  28 पुरुष, लोणी नांदगाव खंडेश्वर
2. 52 पुरुष, नांदगाव खंडेश्वर
3. 24 पुरुष, नांदगाव खंडेश्वर
4. 40 महिला, जळगाव आर्वी, धामनगाव रेल्वे
5. 63 पुरुष, रामदेवबाबा मंदीरजवळ, धामनगाव रेल्वे
6. 53 महिला, रामदेवबाबा मंदीरजवळ, धामनगाव रेल्वे
7. 56 पुरुष, शिवाजी वार्ड, धामनगाव रेल्वे
8. 29 पुरुष, केडीया नगर, राजापेठ
9. 46 पुरुष, अनंत मंगलकार्यालयाजवळ, राजापेठ
10. 47 पुरुष, गाडगेनगर अमरावती
11. 44 पुरुष, गणेशकॉलनी अमरावती
12. 54 पुरुष, श्रीनाथवाडी अमरावती
13. 29 पुरुष, बुधवारा अमरावती
14. 68 महिला, बुधवारा अमरावती
15. 25 महिला, सराईपुरा अचलपूर
16. 66 महिला, सरोजकॉलनी अमरावती
17. 20 पुरुष, बालाजी प्लॉट अमरावती
18. 72 पुरुष, वृंदावन कॉलनी अमरावती
19. 33 पुरुष, पंचवटी हरदेव हॉटेलजवळ
20. 29 पुरुष, यशोदानगर न.2
21. 52 पुरुष, लक्ष्मीनगर अमरावती
22. 70 पुरुष, गाडगेनगर अमरावती
23. 41 पुरुष, गाडगेनगर अमरावती
24. 44 पुरुष, रामपुरी कॅम्प अमरावती
25. 53 पुरुष, महावीर नगर, भटवाडी अमरावती
26. 25 महिला, रेडियेन्ट हॉस्पीटल स्टॉफ
27. 48 पुरुष, गौतमनगर, महादेव खोरी
28. 42 महिला, महालक्ष्मीनगर अमरावती
29. 40 पुरुष, अनुराधा कॉलनी अमरावती
30. 42 पुरुष, कमिश्नर ऑफीस जवळ अमरावती
31. 50 महिला, रामपुरी कॅम्प अमरावती
32. 52 महिला, संताजी नगर अमरावती
33. 32 पुरुष, चौधरी चौक अमरावती
34. 56 पुरुष, सेट्रल जेल अमरावती
35. 44 पुरुष, प्रभात टॉकीज अमरावती
36. 44 पुरुष, समाधान नगर अमरावती
37. 37 महिला, समाधान नगर अमरावती
38. 28 पुरुष, शिराळा ता. चांदूर बाजार
39. 65 पुरुष, इर्विन हॉस्पीटल भरती रुग्ण
40. 62 पुरुष, इर्विन हॉस्पीटल भरती रुग्ण
41. 28 महिला, पीडीएमसी होस्टल
42. 50 महिला, शिरजगाव बंड, चांदूर बाजार
43. 19 पुरुष, कल्याणनगर अमरावती
44. 53 पुरुष, साईनगर अमरावती
45. 21 पुरुष, गणेशकॉलनी रविनगर अमरावती
46. 83 पुरुष, राठीनगर अमरावती
47. 32 पुरुष, अर्जुननगर अमरावती
48. 14 बालक, जीजाऊ नगर अमरावती
49. 55 पुरुष, चांदूर बाजार
50. 31 पुरुष, संजीवनी नगर अमरावती
51. 27 महिला, उषा कॉलनी अमरावती
52. 62 महिला, वेरुळ रोंघे, धामनगाव रेल्वे
53. 60 पुरुष, देवरी अमरावती
54. 50 महिला, एलआयसी कॉलनी अमरावती
55. 59 महिला, राठीनगर अमरावती
56. 51 पुरुष, गुप्ता लेआऊट सातुर्णा  अमरावती
57. 62 महिला, कॅम्प रोड अमरावती
58. 75 पुरुष, दस्तुरनगर अमरावती
59. 27 पुरुष, साईनगर अमरावती
60. 27 महिला, साईनगर अमरावती
61. 57 पुरुष, सारडा बिल्डींग, जयस्तंभ अमरावती
62. 52 पुरुष, नवाथे प्लॉट अमरावती
63. 60 पुरुष, नाशिककर प्लॉट अमरावती
64. 33 पुरुष, गणेशविहार सोसायटी सातुर्णा अमरावती
65. 48 पुरुष, निलकंठ मंदीर, बुधवारा अमरावती
66. 21 महिला, वडरपुरा अमरावती
67. 30 महिला, वडरपुरा अमरावती
68. 54 पुरुष, हरैया नगर अमरावती
69. 17 पुरुष, वडरपुरा अमरावती
70. 57 पुरुष, छाबडा प्लॉट अमरावती
71. 21 पुरुष, सिंधुनगर अमरावती
72. 63 पुरुष, फॉरेस्ट कॉलनी अमरावती
73. 70 पुरुष, परीगणित कॉलनी अमरावती
74. 27 महिला, किरण नगर न.2 अमरावती
75. 51 पुरुष, काँग्रेस नगर अमरावती
76. 33 पुरुष, रुक्मिनी नगर अमरावती
77. 67 पुरुष, पार्वतीनगर अमरावती
78. 64 पुरुष, डहाने नगर अमरावती
79. 61 पुरुष, डागा सफायर कॅम्प रोड अमरावती

0000