जिल्ह्यात आणखी 59 नवे रुग्ण आढळले

0
5656
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात आणखी 59 नवे रुग्ण आढळले

अमरावती, दि. 2 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात आणखी 59 नवे रूग्ण आढळले असून आज अद्याप आढळलेल्या रुग्णांची संख्या 85 झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या 5 हजार 983 झाली आहे.

तपशील खालीप्रमाणे :

1. 25, पुरुष, नवाथे नगर, अमरावती
2. 45, पुरुष, यशोदा नगर अमरावती
3. 24, पुरुष, महादेव खोरी गजानन नगर, अमरावती
4. 26, पुरुष, पोस्ट ऑफीस मागे वरुड
5. 64, पुरुष, जुने आदिवासी नगर, अमरावती
6. 19, पुरुष, खोलापूर, कसबा, भातकुली
7. 36, पुरुष, देवी रेसेडंसी, शेगाव-रहाटगाव रोड, अमरावती
8. 29, महिला, देवी रेसेडंसी, शेगाव-रहाटगाव रोड, अमरावती
9. 36, पुरुष, छांगानी नगर, अमरावती
10. 52, महिला, माता मंदीर दत्तवाडी, आर्वी
11. 43, पुरुष, टाकरखेडा पुर्णा, चांदूर बाजार
12. 30, पुरुष, प्रिया टाऊनशिप, शेगाव-रहाटगाव रोड, अमरावती
13. 32, पुरुष, अशोक नगर, कारंजा लाड, वाशिम
14. 58, पुरुष, खोपडा मोर्शी
15. 40, पुरुष, गुरुनानक नगर, परतवाडा
16. 43, पुरुष, पांडुरंग वाडी, विद्यापीठ परिसर, कॅम्प, अमरावती
17. 48, पुरुष, पांडुरंग वाडी, विद्यापीठ परिसर, कॅम्प, अमरावती
18. 19, महिला, पांडुरंग वाडी, विद्यापीठ परिसर, कॅम्प, अमरावती
19. 80, पुरुष, दर्यापूर
20. 25, महिला, गोपाल नगर, अमरावती
21. 22, महिला, जलाराम नगर, फर्शी स्टॉप, अमरावती
22. 38, महिला, रामपुरी कॅम्प, गल्ली नंबर 1 अमरावती
23. 38, पुरुष, विलास नगर गल्ली नंबर 2 अमरावती
24. 48, पुरुष, सुरक्षा कॉलनी, अमरावती
25. 45, महिला, सुरक्षा कॉलनी, अमरावती
26. 43, महिला, रामपुरी कॅम्प झुलेलाल लाईन अमरावती
27. 20, पुरुष, पोस्ट ऑफीस मागे वरुड
28. 50, महिला, पोस्ट ऑफीस मागे वरुड
29. 65, महिला, जुना बायपास रोड एमआयडीसी दस्तुर नगर, अमरावती
30. 44, महिला, शारदा नगर, कुशल बजाज जवळ, अमरावती
31. 32, पुरुष, देशमुखपुरा, वरुड
32. 33, पुरुष, देशमुखपुरा, वरुड
33. 17, पुरुष, न्यू कृष्णापर्ण नवाथे नगर, अमरावती
34. 65, पुरुष, अचलपूर
35. 45, महिला, अलिम नगर लालखडी
36. 50, महिला, विलास नगर, अमरावती
37. 27, पुरुष, पी.जी. हॉस्टेल, पीडीएमसी अमरावती
38. 65, महिला, गाडगे नगर, अमरावती
39. 43, महिला, रुक्मीनीनगर, अमरावती
40. 38, पुरुष, अर्जुन नगर, अमरावती
41. 47, पुरुष, वरुड
42. 46, महिला, व्हीएमव्ही कॉलेज जवळ, अमरावती
43. 55, महिला, विलास नगर, अमरावती
44. 45, पुरुष, वाठपूर, लोणी, अमरावती
45. 55, महिला, दस्तुर नगर, अमरावती
46. 59, पुरुष, महाजनपूरा, अमरावती
47. 79, महिला, भुमिपुत्र कॉलनी, अमरावती
48. 25, पुरुष, वलगाव अमरावती
49. 62, पुरुष, ज्ञानेश्वरी नगर, अमरावतीश्
50. 36, महिला, द्वारकानाथ कॉलनी, अमरावती
51. 24, महिला, अर्जुन नगर, अमरावती
52. 48, महिला, अर्जुन नगर, अमरावती
53. 42, पुरुष, दस्तुर नगर, अमरावती
54. 52, पुरुष, विरर्षी, अमरावती
55. 43, पुरुष, साई नगर, अमरावती
56. 13, बालक, रुक्मीनी नगर, अमरावती
57. 60, महिला, मोर्शी, अमरावती
58. 58, पुरुष, कांडली, परतवाडा
59. 64, पुरुष, पुसद, यवतमाळ

00000