जिल्ह्यात आणखी 77 रूग्ण आढळले – चांदुर बाजार तालुक्यात ही रुग्ण

0
5850
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात आणखी 77 रूग्ण आढळले*

अमरावती, दि. 8 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेनुसार जिल्ह्यात आणखी 77 रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली. त्यानुसार आजची एकूण रूग्णसंख्या 98 झाली आहे. अद्यापपर्यंत एकूण आढळलेल्या रूग्णांची संख्या 7408 झाली आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेनुसार 77 रूग्ण आढळले.

ते खालीलप्रमाणे-

1)    48, पुरुष, रामपुरी कॅम्प
2)    35, पुरूष, मंगरूळ दस्तगीर, धामणगाव रेल्वे
3)   52, महिला, श्रीकृष्णपेठ
4)   21, महिला, श्रीकृष्णपेठ
5)  19, पुरूष, श्रीकृष्णपेठ
6)  25, पुरूष, गाडगेनगर
7)  26, पुरूष, गाडगेनगर
8)  37, महिला, राजापेठ
9)  60, महिला, प्रभूनगर
10) 58, पुरूष, सतीधाम मार्केटजवळ
11) 35, पुरूष, वरूड
12) 43, महिला, कल्याणनगर, गल्ली क्रमांक पाच
13) दोन वर्षे बालक, जलारामनगर
14)14, बालक, मायानगर
15) 55, महिला, तळवेल, चांदूर बाजार
16) 29, पुरुष, तळवेल, चां. बा.
17)45, पुरुष, तेलीपुरा, माऊली जहाँगीर
18)35, पुरूष, वलगाव कोविड सेंटर
19) 23, पुरुष, वलगाव कोविड सेंटर
20)21, पुरुष, वलगाव कोविड सेंटर
21) 23, पुरुष, वलगाव कोविड सेंटर
22)55, पुरुष, सामदा, काशिपूर, दर्यापूर
23)54, महिला, रामपुरी कॅम्प
24)41, पुरुष, गजानननगर, कठोरा रोड
25)37, महिला, गजानननगर
26)74, पुरुष, साईनगर, अकोली रोड
27)18, पुरुष, गोपालनगर
28)15, बालिका, गोपालनगर
29)42, महिला, गोपालनगर
30)47, पुरुष, साधना कॉलनी
31) 24, पुरुष, साधना कॉलनी
32)55, महिला, सिंदी, अचलपूर
33)33, पुरुष, हरिदासपेठ, नवी वस्ती, बडनेरा
34)40, पुरुष, वलगाव रोड, अमरावती
35)70, पुरुष, लोकमान्य चौक, वलगाव
36)58, पुरुष, जलारामनगर
37)29, पुरुष, गांधीनगर
38)25, पुरुष, जागृती चौक, हमालपुरा
39)40, महिला, अभिनव कॉलनी, अमरावती
40)43, महिला, अभिनव कॉलनी
41)16, पुरुष, अभिनव कॉलनी
42)41, पुरुष, अभिनव कॉलनी
43)15, बालक, अभिनव कॉलनी
44)29, पुरुष, अभिनव कॉलनी
45)22, पुरुष, रामपुरी कॅम्प
46)47, पुरुष, रामपुरी कॅम्प
47)40, पुरुष, तेलीपुरा, जुनी वस्ती, बडनेरा
48)35, महिला, तेलीपुरा, जुनी वस्ती बडनेरा
49)56, महिला, सबनीस प्लॉट, अमरावती
50)41, पुरुष, बुधवारा, भोईपुरा, अंजनगाव सुर्जी
51)38, महिला, धारणी
52)65, महिला, बुधवारा, भोईपुरा, अंजनगाव सुर्जी
53)27, पुरुष, बुधवारा, भोईपुरा, अंजनगाव सुर्जी
54)22, पुरुष, अंजनगाव सुर्जी
55)36, महिला, अंजनगाव सुर्जी
56)34, महिला, अंजनगाव सुर्जी
57)43, पुरुष, धारणी
58)37, पुरूष, बालाजीनगर, परतवाडा
59)34, महिला, बुधवारा, अंजनगाव सुर्जी
60)24, पुरुष, नंदनवन कॉलनी, अमरावती
61) 70, पुरुष, अंजनगाव सुर्जी
62)23, पुरुष, यावली शहीद
63)45, महिला, यावली शहिद
64)33, महिला, यशोदानगर क्र. 1
65) सात वर्षीय बालक, यशोदानगर
66) 45, पुरुष, पवननगर, बडनेरा
67) 28, महिला, छत्रपतीनगर, अमरावती
68) 29, पुरुष, भातकुली
69) 60, पुरुष, भातकुली
70) 55, पुरुष, चांदूर रेल्वे
71) 50, पुरुष, कळमगाव, चां. रेल्वे
72) 22, पुरुष, चांदूर रेल्वे
73) 60, पुरुष, चां. रेल्वे
74) 55, महिला, चां. रेल्वे
75) पाच वर्षीय बालिका, चांदूर रेल्वे
76) 63, पुरुष, चां. रेल्वे
77) 33, पुरुष, चां. रेल्वे
000