आणखी 105 कोरोना रुग्ण आढळले – आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 203

0
5028
Google search engine
Google search engine

*आणखी 105 कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. 8 : रॅपिड अँटीजेन टेस्टच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी *105* कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज रोजी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या *203* झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या *7 हजार 513* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

*RAPID ANTIGENE TEST*

यादी क्र.1 , 2, 3, 4