आणखी २१ कोरोना रुग्ण आढळले

0
4158
Google search engine
Google search engine

*आणखी २१ कोरोना रुग्ण आढळले*
अमरावती, दि. ८ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी *२१* कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या *७ हजार ३३१* झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
१.२९, महिला, अलगाव भातुकली
२. ७०, महिला, अलगाव भातुकली
३. ५५, पुरुष, बेलोरा जयस्तंभ चौक अमरावती
४. १३, बालिका, कल्याण नगर, बुद्ध विहार जवळ अमरावती
५. २८, महिला, उत्तम नगर, अमरावती
६. ५०, पुरुष, यावली शाहिद राम मंदिर चौक
७. ५८, पुरुष, राजपूत पुरा, नांदगाव पेठ
८. ५०, पुरुष, कंवर नगर चौक अमरावती
९. ५७, पुरुष, साई नगर अमरावती
१०. ६२, पुरुष, सिंधी कॅम्प नवी वस्ती बडनेरा
११. ५२, महिला, जुना कॉटन मार्केट अमरावती
१२. ४४, पुरुष, खरकाडीपूर, अमरावती
१३. २०, पुरुष, द्वारकानाथ कॉलनी, दस्तुर नगर अमरावती
१४. २२, पुरुष, विनायक नगर पंचवटी अमरावती
१५. ५२, पुरुष, धारणी
१६. ६०, पुरुष, पाठ्य पुस्तकालयाजवळ अमरावती (बालभारती)
१७. २४, पुरुष, अंबे नगर, वरुड
१८. ५०, महिला, टांगा चौक मूर्तिजापूर अकोला
१९. ८८, महिला, टोपे नगर बोर्ड ऑफिस जवळ, अमरावती
२०. ५७, पुरुष, टोपे नगर बोर्ड ऑफिस जवळ, अमरावती
२१. ६०, पुरुष, टोपे नगर बोर्ड ऑफिस जवळ, अमरावती

 

००००००००