कसबे तडवळे येथील नुतन पोलिस चौकी मध्ये महापुरूषांच्या प्रतिमा भेट !

0
551
Google search engine
Google search engine

कसबे तडवळे येथील नुतन पोलिस चौकी मध्ये महापुरूषांच्या प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्या…

विकास उबाळे / उस्मानाबाद

कसबे तडवळे येथील ब्रिटिश कालीन पोलिस चौकी खराब झाल्या कारणांमुळे ढोकी पोलिस स्टेशन चे सहाय्याक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे यांनी पुढाकार घेऊन स्वत: च्या आणि तडवळे येथील जनतेच्या लोकवाटयातून चौकी चे बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेतला.आणि काही दिवसातच या चौकीचे काम पूर्ण करून घेतले, आणि ही नुतन वास्तू आज उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे. गावातील नागरिकांनी जमेल तसे झेपेल तसे या चौकीच्या बांधकामासाठी मदत केली.
याचाच एक भाग म्हणून तेजेस उत्तम भालेराव यांच्या कडून या नुतन पोलिस चौकीस महापुरूषांच्या प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तानाजी मामा जमाले, धनाजी होगले, अंबिका वाघमारे, रणजित जमाले, राहुल नाईकनवरे, पंचशील क्रीडा मंडळाचे दत्ता निकाळजे,संदिपान भालेराव, वैभव भालेराव, विश्वा भालेराव, प्रणव भालेराव, अमोल निकाळजे, गंगा सोनवणे, राहुल भालेराव, सूर्यचंद्र सोनवणे, बबलू सोनवणे अजिंक्य निकाळजे, अतुल सोनटक्के , बापू भालेराव, कदम, तुकाराम शिंदे ,अजित निकाळजे, विक्की निकाळजे, समीर कोरबू, शकिल कोतवाल आदि उपस्थित होते.