*जिल्ह्यात 103 नवे कोरोना रूग्ण आढळले*

0
4970
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 20 : रॅपीड ॲन्टीजन टेस्टच्या अहवालानुसार जिल्ह्यात *103* कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या *10 हजार 693* झाली आहे.
यादी खालीलप्रमाणे :

20.09.2020