अमरावती, दि. 20 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी *267* कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार आज आद्यपपर्यंत ची कोरोना बाधित रुग्णांची संख्या *370* झाली असून ऐकून कोरोना बाधित रुग्णांची संख्या *10 हजार 960* झाली आहे.
यादी खालीलप्रमाणे :
Positive RTPCR Dt.20-09-2020