*जिल्ह्यात 225 नवे कोरोना रुग्ण आढळले*

0
5634
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 21 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा व  रॅपीड ॲन्टीजन टेस्टच्या अहवालनुसार जिल्ह्यात *225* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या *11 हजार 185* झाली आहे.

तपशील पुढील प्रमाणे

RTPCR AND ANTIGEN 21.09.2020