सहा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू

0
3869
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 23 : सहा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण मृतक रुग्णांची संख्या *253* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

1. 80 वर्षीय पुरुष, शांतीनगर , अमरावती

2. 57 वर्षीय पुरुष, महालक्ष्मी नगर, अमरावती

3. 55 वर्षीय पुरुष, टेंभुरखेडा, ता. वरुड

4. 70 वर्षीय महिला, संजय गांधी नगर, अमरावती

5. 61 वर्षीय पुरुष, जैन मंदीर परिसर, बुधवारा, अमरावती
6. 61 वर्षीय पुरुष, अंजनगाव सुर्जी

0000