सहा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू 

2622

अमरावती, दिनांक, 24 :  सहा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण मृतक रुग्णांची संख्या *259* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

1. 50, महिला, मोर्शी
2. 55, पुरुष, कसबेगव्हाण अंजनगाव सुर्जी
3. 45, पुरुष, काटपूर, मोर्शी
4. 58, महिला, वरुड
5. 63, पुरुष, अमरावती ( स्थळाचा स्पष्ट उल्लेख नाही)
6. 60, महिला, दर्यापूर

0000

जाहिरात