शिराळा – पुसदा रोड वर भीषण अपघात – तिघांचा मृत्यू, समोरा समोर वाहन धडकले

0
18406
Google search engine
Google search engine

अमरावती /वलगाव :-
पो.स्टे. वलगाव हद्दीतील शिराळा ते पुसदा रोडवर भीषण अपघात झाला आहे यात अँक्टीवा गाडी क्रमांक mh/27/bc/8162 ने पुसदा ते शिराळा जात आसतांना रोडवरील मंगेश अजमिरे यांचे शेताजवळ चांदुर बाजार ते अमरावती असे त्यांची शाईन होन्डा मो. सा. क्रमांक mh/27/au/5806 ने अमरावती कडे जात आसतांना वरील ठिकाणी दोन्ही गाड्यांची समोरा समोर रोडवर जोराची ठोस होवुन त्यामधे तीघेही गंभीर जखमी झाले होते. त्यात
मयतांची नावे:- 1)गौतम नागोराव वानखडे वय35 2)राज प्रल्हाद गायकवाड वय 52 दोन्ही रा. पुसदा 3)वसंत हुलसिंग जाधव वय 53 वर्ष पोलीस हवालदार ब.क्रमांक 856 नेमणुक पो.स्टे. चांदुर बाजार .

पोलीस टीम तात्काळ घटनास्थळी जाऊन तिघांनाही ईरवीन हाँस्पीटल येथे ऊपचारार्थ पाठविले सता mo ईरवीन यांनी ते तीघेही मयत झाल्याचे घोषीत केले .पो.स्टे.ला गुन्हा नोंदवीण्याची प्रक्रिया चालु आहे .बाँडी पी एम साठी ईरवीन शवागारात ठेवलेल्या आहेत. घटनास्थळी शांतता आहे