*जिल्ह्यात 204 नवे कोरोना रुग्ण आढळले*

0
3833
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 28 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगळा व रॅपीड ॲन्टीजन टेस्टच्या अहवालनुसार जिल्ह्यात *204* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या *12 हजार 887* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

RTPCR ND ANTIGEN 28.09.2020